
maharani 4
esakal
यावेळी डावपेच अधिक मोठे, लढाई अधिक तीव्र! महाराणी ४ मध्ये परततेय राणी भारती — तिच्या सर्वात कठीण आणि निर्णायक प्रवासात. जिथे महत्वाकांक्षा आणि विनाश आमनेसामने येतात, जिथे मैत्री क्षणात बदलते आणि प्रत्येक पाऊल सत्तेचा खेळ उलथवू शकतं. आता प्रश्न केवळ अस्तित्वाचा नाही, तर वर्चस्वाचा आहे. 'महाराणी ४' ७ नोव्हेंबरपासून Sony LIV वर स्ट्रीम होणार आहे.