शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

ISHA DEY GETS MARRIED TO LYRICIST ABHISHEK KHANKAR: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री इशा डे हिने गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Isha Dey Wedding photo viral

Isha Dey Wedding photo viral

esakal

Updated on

ISHA DEY WEDDING:महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम इशा डे ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. इशाचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीय. इशानं दोन दिवसापूर्वी लग्न विधीचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिच्या मेहंदीचे फोटोही व्हायरल झाले. दरम्यान आता सोशल मीडियावर इशा डेच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com