महाराष्ट्राचा लाडक्या इन्फ्लुएन्सरसोबत कृष्णाईच्या लेकी’चा विशेष उपक्रम; प्रेमाची सुंदर कहाणी प्रेक्षकांसमोर येणार

Krushnaichya Leki: महाराष्ट्राचा लाडक्या इन्फ्लुएन्सर नंदन कुंटे याने ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेसोबत खास सहयोग साधला आहे. यावेळी नंदनचा विशेष व्हिडिओ ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेसाठी तयार करण्यात आला.
Nandan Kunte in Krushnaichya Leki

Nandan Kunte in Krushnaichya Leki

ESakal

Updated on

प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण मनाला स्पर्श करून देणारी आणि भावनांना वाट मोकळी करून देणारी झी मराठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या कल्पना, नवे प्रयोग आणि अविस्मरणीय क्षण यासाठी ओळखली जाणारी ही वाहिनी. यावेळी ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या निमित्ताने केवळ एक आगळावेगळा उपक्रम सादर केला नाही, तर प्रेम, माया आणि आपुलकीचा असा क्षण निर्माण केला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com