'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

MAHARASHTRACHI HASYA JATRA WRITER DEATH: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या लेखकाचं आज अचानक निधन झालंय. सचिन गोस्वामीं यांनी पोस्ट करत माहिती दिलीये.
maharashtrachi hasyajatra writer death

maharashtrachi hasyajatra writer death

ESAKAL

Updated on

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. हास्यविनोदाने टीआरपी मिळवणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशात कलाकारांचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा लेखकाचा आहे. मात्र आता हास्यजत्रेच्या टीमला मोठा धक्का बसलाय. हास्यजत्रेच्या टीमने त्यांच्या चांगला लेखक गमावलाय. मालिकेच्या लेखकाचं अकस्मात निधन झालंय. त्याचं अपघाती निधन झालंय. दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक पोस्ट करत याबद्दक सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com