मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या व्हिएतनाम दौऱ्यावर असून तिने गोगलगाय खाल्ल्याचा व्हिडिओ शेअर केलाय.
'हो ची मिन्ह सिटी' येथील स्ट्रीट फूडचा तिने आनंद घेतला आणि snail dish खाण्याचा अनुभव शेअर केला.
तिने 'मला आवडलं' असं स्पष्ट सांगत गोगलगाय आणि मँगो शेकचा आस्वाद घेतल्याचं म्हटलं आहे.