“महाराष्ट्राची हास्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न

Maharashtrachi Hasyajatra Rangpanchami Celebration : महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांनी एकत्र येत रंगपंचमी थाटात साजरी केली. जाणून घेऊया या सेलिब्रेशनविषयी.
Maharashtrachi Hasyajatra Rangpanchami Celebration

Maharashtrachi Hasyajatra Rangpanchami Celebration

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र येत रंग, संगीत आणि नृत्याच्या ठेक्यावर रंगपंचमीचा आनंद लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com