
Bollywood Entertainment News : भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित ७ भव्य चित्रपटांची मालिका – होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांची महत्त्वाकांक्षी अॅनिमेटेड फ्रँचायझी घेऊन येतेय. नुकतीच यांनी या प्रोजेक्टची घोषणा केली. जाणून घेऊया या प्रोजेक्टविषयी.