
Bollywood Entertainment News : हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक महाकाव्यात्मक पौराणिक कहाणीचे उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले.