'यापुढे चित्रपट दिग्दर्शित करणार नाही!' हिट सिनेमे देणाऱ्या महेश भट्ट यांनी दिग्दर्शनाला केला रामराम

MAHESH BHATT RETIRES FROM FILM DIRECTION:बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी चित्रपट दिग्दर्शनातून अधिकृत निवृत्ती जाहीर केली आहे. 'अर्थ', 'सारांश', 'आशिकी', 'नाम' आणि 'जख्म'सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या महेश भट्ट यांच्या या निर्णयामुळे बॉलिवूडमधील एका यशस्वी दिग्दर्शकीय प्रवासाचा शेवट झाला आहे.
MAHESH BHATT

MAHESH BHATT

esakal

Updated on

BOLLYWOOD VETERAN DIRECTOR MAHESH BHATT: बॉलीवूड चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार, संवेदनशील आणि कल्ट सिनेमे देणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी चित्रपट दिग्दर्शनातून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा आपला विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com