MAHESH BHATT
esakal
MAHESH BHATT'S CONTROVERSIAL COMMENT ABOUT POOJA BHATT: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट हे त्यांच्या सिनेमाइतकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहिले. त्यांनी सारांश, अर्थ, सडक, जख्म सारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी बनवले. पंरतु महेश भट्ट यांच्या आयुष्यातील काही घटनांनी मोठा वाद निर्माण झाला होता.