एक- दोन नाही तर तब्बल आठ बाहुले नाकारल्यानंतर तयार झाला तात्या विंचू ; महेश कोठारेंनी सांगितला तो किस्सा

Tatya Vinchu Interesting Story : झपाटलेला या सिनेमापेक्षा एक गोष्ट खूप गाजली म्हणजे तात्या विंचू नावाचा बोलका बाहुला. हा बाहुला,त्याचा लूक कसा तयार झाला जाणून घेऊया.
zapatlela
zapatlelaesakal
Updated on

महेश कोठारे यांचे दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला झपाटलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे 80 च्या दशकात रिलीज झालेल्या सिनेमाने स्वतःचा एक वेगळा फॅनबेज तयार केला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरच यातील तात्या विंचू हे निगेटिव्ह कॅरेक्टर खूप गाजलं या सिनेमाविषयीची एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊया

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com