Mahesh Kothare & Ashi hi Banva Banvi
Mahesh Kothare & Ashi hi Banva BanviEsakal

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Mahesh Kothare shared memory of Ashi Hi Banva Banvi Movie : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी अशी ही बनवाबनवी या सिनेमाविषयीची खास आठवण सांगितली आहे.
Published on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक क्लासिक सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक दशकं राज्य करणाऱ्या या सिनेमाचे संवाद, सीन्स प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं तर व्ही शांताराम यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. पण तुम्हाला माहितीये का ? एकेकाळी सचिन यांचे व्यावसायिक स्पर्धक असलेले महेश कोठारेही या सिनेमाचा भाग होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com