
Marathi Entertainment News : महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा शो लोकप्रिय झाला आहे. या शोची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली.