मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव असलेले अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यांचं एक जुनं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. 'माझा मुलगा जर म्हणाला, तो समलैंगिक संबंधात आहे. तर मी मान्य करेल' असं ते म्हणाले होते. 2023 मधील त्यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय.