MAHESH MANJREKAR REACTS TO AAMNE SAMNE
esakal
AAMNE SAMNE PLAY ROW: 'आमने सामने' या नाटकाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मानधन वाढीवरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादावरून अनेक कलाकरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी दोन्ही बाजूच्या चूका दाखवून दिल्या. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील 'एका रात्रीत काढून टाकणं चुकीचं असल्याचं' म्हणत अशी कॉन्ट्रोवर्सी होणं चुकीचं असल्याचं म्हटलं. दरम्यान आता महेश मांजरेकर सुद्धा या प्रकरणावर व्यक्त झालेत.