केस गळू लागले, शूटिंग सोडावं लागलं! मेधा मांजरेकरांच्या ‘बंडखोर’मधील भूमिकेबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा

MEDHA MANJREKAR CANCER TREATMENT AND RECOVERY STORY: मेधा मांजरेकर कॅन्सरवरील उपचारांमुळे ‘बंडखोर’ सिनेमातून बाहेर पडल्या. त्या प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या आईची भूमिका करणार होत्या.
MEDHA MANJREKAR CANCER TREATMENT

MEDHA MANJREKAR CANCER TREATMENT

esakal

Updated on

MAHESH MANJREKAR REVEALS MEDHA MANJREKAR’S BANDUKHOR ROLE: सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरच्या आजाराचा सामना केलाय. काही दिवसांपूर्वी मेधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आजाराबाबत सांगितलं होतं. दरम्यान अशातच मेधा या उपचाराच्या काळात कशा खंबीर होत्या याबद्दल महेश मांजरेकर यांनी सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com