
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांनी फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महेश यांच्यावर कायम गटबाजीचा आरोप केला जातो. यावर त्यांनी भाष्य केलं.