

Hum Saath Saath Hai Fame Actress Struggle
esakal
Entertainment News : प्रेक्षकांच्या मनात आजही कायम असलेले दोन बॉलिवूड सिनेमे म्हणजे हम साथ साथ है आणि मैने प्यार किया. या सिनेमांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. सिनेमाबरोबरच सिनेमात छोट्या भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. या सिनेमात सलमान खानबरोबर काम करणारी अभिनेत्री त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. पण तिच्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीने तिचा इतका वाईट विश्वासघात केला की तिला रस्त्यावर अक्षरशः सोडून देण्यात आलं. तिच्याकडे पैसेही नव्हते ना खायला अन्न. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.