'मला स्वत:ची लाज वाटायची' या कारणामुळे रसिका सुनील मध्यंतरी होती गायब, म्हणाली...'चेहरा इतका..'

RASIKA SUNIL OPENS UP ABOUT ROSACEA SKIN CONDITION AND CONFIDENCE ISSUES: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील हिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे.
RASIKA SUNIL

RASIKA SUNIL

esakal

Updated on

MAJHYA NAVRYACHI BAYKO FAME RASIKA SUNIL SHARES HEALTH JOURNEY: अभिनेत्री रसिका सुनील ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहचली. आजही तिला चाहते शनाया नावानेच ओळखतात. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिची भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये घर करुन आहे. काही दिवसांपूर्वी रसिका हिला एक आजार झाला होता ज्यामुळे ती तिचा चेहराही दाखवू शकत नव्हती. एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com