'दे धक्का' च्या शुटिंगवेळी मकरंद अनासपुरेंनी सिद्धार्थच्या जोरदार कानशिलात लागवलेली; स्वतः सांगितलं कारण

MAKARAND ANASPURE SIDDHARTH JADHAV CONTROVERTSY: मकरंद अनासपुरे यांनी 'दे धक्का' च्या शूटिंगचा एक किस्सा मकरंद यांनी सांगितलाय. जेव्हा त्यांनी सिद्धार्थला खरोखर कानाखाली मारलेली.
MAKARAND  ANASPURE

MAKARAND ANASPURE

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मकरंद अनासपुरे. मकरंद यांनी मराठी सिनेमातील विनोदाचा दर्जा एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवला. त्यांनी 'दे धक्का', 'अगडबंब', 'जबरदस्त', 'गाढवाचं लग्न' यांसारख्या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. त्यांचा 'दे धक्का' हा सिनेमा तर चांगलाच गाजला. आजही हा सिनेमा कल्ट क्लासिकमध्ये गणला जातो. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की चॅनेल बदलणाऱ्याला चोप पडतो. मात्र या सिनेमाच्या शुटिंगवेळी मकरंद यांनी सिद्धार्थ जाधवच्या खरीखुरी कानशिलात लगावली होती. त्यांनी स्वतः हा किस्सा सांगितलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com