Makarand Anaspure
Makarand AnaspureEsakal

Manwat Murders : "ते हत्याकांड आमच्या गावाजवळच घडले"; मकरंद अनासपुरे यांनी सांगितली ती आठवण , "उत्तमरावची भूमिका..."

Makarand Anaspure on Manwat Murders : मानवत मर्डर्स या वेबसीरिजच्या निमित्ताने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांचा या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला.
Published on

Entertainment News : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या वेबसिरीज खूप चर्चेत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या या वेबसिरीज खूप गाजतात. लवकरच सोनी लिव्हवर मानवत मर्डर्स ही नवी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे या वेबसिरीजमध्ये काम करणार आहे. त्यांनी त्यांच्या या भूमिकेविषयी भरभरून गोष्टी सांगितल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com