

MAKARAND ANASPURE WIFE
ESAKAL
मराठी इंडस्ट्रीला खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मकरंद यांचे चित्रपट आणि त्यांची अनोखी स्टाइल याचे अनेक चाहते आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का त्यांच्या पत्नी शिल्पा देखील अभिनेत्री होत्या. त्या उत्तम काम करायच्या. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं. मात्र एके काळानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फिल्म इंडस्ट्री का सोडली याबद्दल सांगितलं आहे.