

Malaika Arora diet
Sakal
Malaika Arora diet: मलायका अरोरा फॅशनसह फिटनेसमुळे देखील कायम सोशल मिडियावर चर्चेच असते. ती फिट राहण्यासाठी काय करते याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो. तसेच ती कोणत्या प्रकारचा व्यायाम करते हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांमध्ये असते. 52 वर्षीय मलायका अरोरा सोशल मिडियावर विविध फोटो शेअर करत असते. तिने एका मुलाखतीत तिच्या डाएटबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे.