बाबो...! मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? व्हायरल सेल्फीमधला तो व्यक्ती कोण?

MALAIKA ARORA’S VIRAL ROME PHOTOS: बॉलिवूड अभिनेत्री Malaika Arora हिचे इटलीतील रोम येथे काढलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे तिचं नाव एका हिरे व्यवसायाशी संबंधित बिझनेसमनसोबत जोडलं जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
MALAIKA ARORA’S VIRAL ROME PHOTOS

MALAIKA ARORA’S VIRAL ROME PHOTOS

esakal

Updated on

Is Malaika Arora Dating Harsh Mehta?: अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते वयाची पन्नाशी ओलांडूनही ती तिशीतील दिसत असल्यामुळे चाहत्यांना तिचं खुप आकर्षण आहे. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे देखील तिची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com