India's Got Talent Navjyot Singh Siddhu Episode : नवजोत सिंग सिद्धू इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये हजेरी लावणार आहेत. जाणून घेऊया या एपिसोडमध्ये काय घडणार आहे.
Entertainment News : इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत.