Entertainment News: मेलशियामध्ये जन्म झालेली परंतु भारतीय वंशाची अभिनेत्री लिशालिना कनारन हिने एका धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिने पुजाऱ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने पुजाऱ्याने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं असल्याचं तिने म्हटलय. दरम्यान याप्रकरणी आता पोलिस त्या आरोपी पुजाऱ्याचा शोध घेत आहेत.