'टॉम क्रूजचं माझ्यावर क्रश आहे' मल्लिका शेरावतचा दावा, म्हणाली...'तो मला व्हिडिओ पाठवतो'

MALLIKA SHERAWAT SAYS TOM CRUISE SENDS HER VIDEOS: ‘द ट्रेटर्स 2’मधील मल्लिका शेरावतचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश आहे' असा दावा तिने केलाय. तिचं वक्तव्य ऐकून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय.
MALLIKA SHERAWAT

MALLIKA SHERAWAT ON TOM CRUISE

Esakal

Updated on

MALLIKA SHERAWAT VIRAL VIDEO FROM THE TRAITORS 2: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स'च्या दुसऱ्या पर्वात पहायला मिळणार आहे. या शोचा प्रीमियर १३ ऑगस्टपासून होणार आहे. दरम्यान त्या आधी शोमधील मल्लिकाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये तिने थेट टॉम क्रूझचं तिच्यावर क्रश असल्याचं म्हटलंय. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com