'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर !

Mamachya Govyala Jauya Movie Announcement : मामाच्या गोव्याला जाऊया या आगामी सिनेमाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या नव्या सिनेमाविषयी.
Mamachya Govyala Jauya Movie Announcement

Mamachya Govyala Jauya Movie Announcement

esakal

Updated on

Marathi Entertainment News : गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ''यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!'' हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विजू माने यांच्या आगामी 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com