ममता कुलकर्णीचा पुन्हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? ९०च्या गाण्यांवर धरला ठेका, Viral Video

MAMTA KULKARNI DANCES TO HER 90S HIT SONGS AT RAJASTHAN FILM FESTIVAL:ममता कुलकर्णीने 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यांवर डान्स केला. सध्या सोशल मीडियावर तिचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय.
MAMTA KULKARNI DANCES TO HER 90S HIT SONGS

MAMTA KULKARNI DANCES TO HER 90S HIT SONGS

esakal

Updated on: 

MAMTA KULKARNI VIRAL DANCE VIDEO AFTER TAKING SANYAS IN 2025: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची पुन्हा एकदा चर्चा होताना पहायला मिळतेय. नुकताच तिने ९० च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांवर डान्स केलाय. सध्या तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जयपूर इथं पार पडलेल्या १४ व्या राजस्थान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ममता कुलकर्णीला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी सिनेमातील गाणी वाजताच तिने विद्यार्थ्यांसोबत स्टेजवर ठेका धरला. यावेळी तिच्या डान्सपेक्षा ग्लॅमरलस लूकची चर्चा अधिक रंगली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com