‘मुझको राणाजी माफ करना…’ 30 वर्षांपूर्वीच्या गाण्याचा रिमेक, ममता कुलकर्णी म्हणाल्या...'त्यावेळी दोन दिवसांची रिहर्सल आणि..'

MAMTA KULKARNI REACTS TO MUJHKO RANAJI MAAF KARNA REMAKE: 'करण अर्जुन' चित्रपटातील सुपरहिट 'मुझको राणाजी माफ करना' या गाण्याचा तब्बल ३० वर्षांनंतर रिमेक प्रदर्शित झाला आहे.
MAMTA KULKARNI REACTS TO SONG

MAMTA KULKARNI REACTS TO SONG

Esakal

Updated on

MAHIRA SHARMA DANCE IN MUJHKO RANAJI MAAF KARNA SONG: 1995 मध्ये प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातील 'मुझको राणाजी माफ करना...' हे गाणं प्रचंड हिट झालं. ममता कुलकर्णी यांचं हे गाणं त्याकाळी सुपरहिट गाण्यापैकी एक मानलं जायचं. या गाण्यानंतर ममता यांनी खूप लोकप्रियता मिळाली होती. मुळ गाणं अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलं होतं. दरम्यान अशातच आता तब्बल ३० वर्षांनंतर या गाण्याचा रिमेक आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com