Mamta Kulkarni Trolled
esakal
Mamta Kulkarni TV Comeback Sparks Trolls: नेहमीच वादात असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी यावेळी एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने २५ वर्षांपूर्वी मनोरंजनविश्वापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती मध्यंतरी धार्मिक आणि आध्यात्मिक वाटचालीमुळे ती चर्चेत राहिली, तर महाकुंभदरम्यान किन्नर आखाड्याशी संबंधित भूमिकेमुळेही वादविवाद झाले.