‘द्विधा’तील भूमिकेसाठी मानसीने मानसशास्त्रज्ञ मैत्रिणीची घेतली मदत; म्हणाली, ‘माझ्यासाठी हे आव्हान होतं’

MANASI KULKARNI DWIDHHA MOVIE SHRAVANI NAIK ROLE: ‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम मानसी कुलकर्णी ‘द्विधा’ चित्रपटात श्रावणी नाईकची भूमिका साकारत आहे. या आव्हानात्मक भूमिकेसाठी तिने कशी तयारी केली, जाणून घ्या.
MANASI KULKARNI DWIDHHA MOVIE

MANASI KULKARNI DWIDHHA MOVIE

Esakal

Updated on

MANASI KULKARNI REVEALS HER CHARACTER IN DWIDHHA: ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मानसी कुलकर्णी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर मानसी ‘द्विधा’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com