पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

MANASI KULKARNI ON SECOND MARRIAGE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलंय.
mansi kulkarni

mansi kulkarni

esakal

Updated on

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री मानसी कुलकर्णी सध्या तिच्या 'द्विधा' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. पडद्यावर खंबीर दिसत असलेल्या मानसीने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेत. ती तिच्या मुलीला एकटी संभाळतेय. तिच्या आयुष्यात नवीन जोडीदार यावा यासाठी अनेक व्यक्ती प्रयत्न करतायत. सासरचेदेखील तिला लग्नासाठी मनवतायत. मात्र मानसीला दुसरं लग्न करायचं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com