मनवा नाईक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'या' प्रसिद्ध निर्मात्यासोबत मिळून करणार धमाका

New Marathi film story by Manava Naik: मनवा नाईक आणि गौरी कालेलकर एकत्र! मराठी चित्रपटसृष्टीत येणार एक नवी आणि दर्जेदार कलाकृती
manawa naik

manawa naik

esakal

Updated on

मराठी मनोरंजन सृष्टीत दोन दिग्गज महिला कलाकार 'शुभारंभ शुभदिनी' या नव्या चित्रपटासाठी एकत्र आल्या आहेत. अभिनेत्री-लेखिका मनवा नाईक आणि निर्माती गौरी कालेलकर-चौधरी यांनी माघी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' अंतर्गत तयार होणार आहे. या चित्रपटाची कथा मनवा नाईक यांनी लिहिली असून, दिग्दर्शनही त्या स्वतःच करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com