सोशल मीडिया एन्फुएन्सर मंगेश काकडचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर तो मंग्या, दाजी, पाटील म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने टाकलेले कॉमेडी व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच मंगेश काकडने सकाळच्या 'बोल अनस्टॉपेबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांने त्याच्या अनेक वयक्तिक आयुष्याबाबत खुलासे केलेत.