‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

MANISHA KOIRALA RECALLS HER DARKEST NIGHT AFTER CANCER DIAGNOSIS:अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी त्यांच्या कॅन्सरच्या काळातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. २०१२ मध्ये त्यांना चौथ्या स्टेजचा ओव्हेरियन कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं.
MANISHA KOIRALA

MANISHA KOIRALA CANCER

esakal

Updated on

MANISHA KOIRALA OPENS UP ABOUT HER OVARIAN CANCER BATTLE: अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची ओळख निर्माण केलीय. परंतु त्यांच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. मनीषा यांना २०१२ मध्ये चौथ्या स्टेजचा ओव्हेरियन कॅन्सर झाला होता. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आलीय. मनीषा यांनी अनेक वेळा त्यांच्या कॅन्सरच्या काळातील आठवणी शेअर केल्यात. दरम्यान अशातच एका मुलाखतीत पुन्हा त्यांनी कॅन्सरच्या काळातील एक धक्कादायक खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com