

manoj bajpayee land purchase
esakal
Mulshi land purchase: बॉलिवूडसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी याने पुण्याजवळील निसर्गरम्य मुळशी तालुक्यात मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. 'सीआरई मॅट्रिक्स'च्या अहवालानुसार, वाजपेयी यांनी लोणावळ्यापासून जवळ असलेल्या मुळशी येथे १.८० हेक्टर म्हणजेच सुमारे ४.४५ एकर शेतजमीन खरेदी केली आहे.