
Bollywood Entertainment News : फॅमिली मॅन फेम अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्याच्या डिस्पॅच या सिनेमामुळे चर्चेत आहे. 13 डिसेंबरला हा सिनेमा zee5 वर रिलीज झाला. या सिनेमात मनोजबरोबर शहाना गोस्वामी, ऋतुपर्णा सेन यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण हा सिनेमा चर्चेत येण्याचं कारण आहे त्यांनी या सिनेमात दिलेले इंटिमेट सीन्स. बाथरूममधील इंटिमेट सीन असो किंवा कारमधील लिपलॉक त्याच्या बोल्ड या अंदाजाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.