टीझर आऊट! मनोज बाजपेयी स्टारर 'द गव्हर्नर'मध्ये पाहायला मिळणार आणखी एका सत्य आणि दमदार कथेची झलक

The Governor Teaser Out : द गव्हर्नर या आगामी सिरीजचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला. जाणून घेऊया या सीरिजविषयी.
टीझर आऊट! मनोज बाजपेयी स्टारर 'द गव्हर्नर'मध्ये पाहायला मिळणार आणखी एका सत्य आणि दमदार कथेची झलक
Updated on

Entertainment News : विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्स प्रस्तुत 'गव्हर्नर' हा चित्रपट अनकथित ऐतिहासिक घटनांपासून प्रेरित आहे. मनोज बाजपेयी स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेमातील दमदार कलाकार आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. 'द केरळ स्टोरी' आणि 'द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांकडून आणखी एक प्रभावी चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com