Manushi Chhillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिलजीतच्या ‘कुफर’ची चर्चा
Manushi Chhillar and Diljit Dosanjh Team Up: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आणि पंजाबी संगीताचा सुपरस्टार दिलजीत दोसांज यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ ‘कुफर’ नुकताच टीझर म्हणून समोर आला आहे. मानुषीने आतापर्यंत ‘मालिक’ आणि ‘तेहरान’सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.