ABHIJEET KELKAR
esakal
ABHIJEET KELKAR SEEKS HELP FROM DEVENDRA FADNAVIS:अभिजीत केळकर हा मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. अशातच तो त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आलाय. त्याने पोस्टमध्ये 'माझ्या जीवाला धोका' असल्याचं म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची विनंती केलीय. त्याच्या मुंबईतील मालाड पूर्व इथं चाळीवर काही बिल्डर आणि लोकप्रतिनिधीकडून लोकांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.