shivani naik and amit rekhi
ESAKAL
Premier
शिवानीच्या घरी मागणी घालायला गेलेल्या अमितसमोर सासरेबुवांनी ठेवलेल्या 'या' अटी; घडलेला मोठा ड्रामा, म्हणाला- मला तर...
SHIVANI NAIK AND AMIT REKHI LOVESTORY: छोट्या पडद्यावरील अभिनेते शिवानी नाईक आणि अमित रेखी यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईक हिने नुकताच अभिनेता अमित रेखीसोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांनी थेट साखरपुडा करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. यात जेव्हा शिवानीच्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या यादेखील सांगितल्या आहेत.

