GAURAV MALANKAR SPEAKS ABOUT WOMEN’S FREEDOM
esakal
GAURAV MALANKAR’S POST ON WOMEN’S STRUGGLES: ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. महिलांच्या कष्टाची जाण, सन्मान हे दाखवून देण्यासाठी हा दिवस खास ठरतो. दरम्यान अनेक जण महिलांप्रती असलेला अभिमान, विश्वास तसंच इतर भावना व्यक्त करताना तसंच मनमोकळ्या गप्पा मारताना पहायला मिळतात. सध्या बघितलं तर प्रत्येक पुरुषाच्या खाद्याला खांदा लावून महिला काम करताना पहायला मिळताय. संस्कृती जपत ते आपलं काम करत असतात. अशातच आता अभिनेता गौरव मालणकर यांनी नुकत्याच एका पोस्टमधून महिलांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्यात. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.