Riteish deshmukh on Ajit Pawar death

Riteish deshmukh on Ajit Pawar death

esakal

'गतिमान आणि ठाम नेतृत्व करणारा नेता...' अजितदादांबद्दल पोस्ट लिहिताना भावूक झाला रितेश देशमुख

Riteish deshmukh on Ajit Pawar death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झालय. त्यांच्या जाण्यानं संपुर्ण महाराष्ट्राला दु:ख झालय. राजकीय नेत्यासह बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दु:ख व्यक्त करताय.
Published on

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झालय. या विमानात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातस्थळी परिस्थिती भीषण होती. अजित दादांचं ही जाणं महाराष्ट्रासाठी मोठी हानी असणार आहे. दरम्यान त्यांच्या जाण्यानं संपुर्ण महाराष्ट्राला दु:ख झालय. राजकीय नेत्यासह बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दु:ख व्यक्त करताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com