
मॉडेल आणि फॅशन कोरियोग्राफर रोहित पवार 'अवकारीका' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे.
चित्रपटात रोहित पवारसोबत अभिनेता विराट मडके महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केले असून, १ ऑगस्ट २०२५ रोजी तो प्रदर्शित होणार आहे.