ते ६ तास किचन ओट्याखाली बसून होते... सतीश राजवाडेंनी सांगितली 'अग्निहोत्र'च्या सोपान काकांची आठवण, '७० वर्षाचा तो माणूस...'

SATISH RAJWADE TALKED ABOUT SUHAS BHALEKAR: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अग्निहोत्र'च्या अनेक सीनचं शूटिंग कसं करण्यात आलेलं याबद्दल मालिकेचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी खुलासा केलाय.
SATISH RAJWADE

SATISH RAJWADE ON SUHAS BHALEKAR

ESAKAL

Updated on: 

Satish Rajwade: स्टार प्रवाहचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमाचे दिग्दर्शक असणारे सतीश राजवाडे यांनी 'अग्निहोत्र', 'असंभव' यांसारख्य गाजलेल्या मालिकांचं देखील दिग्दर्शन केलंय. त्यातली 'अग्निहोत्र' ही मालिका चांगलीच गाजली. २७ नोव्हेंबर २००८ रोजी ही मालिका स्टार प्रवाहवर पहिल्यांदा प्रसारित झाली. या मालिके अनेक दिग्गज कलाकार होते. भयावह सीन होते. ते सगळे कसे शूट केले याबद्दल सतीश राजवाडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. सोबतच मालिकेतील सोपान काका ही दमदार भूमिका तेव्हा अभिनेते सुहास भालेकर यांनी साकारली होती. त्यांना ऐकायला येत नसूनही त्यांनी अभिनय कसा केला याबद्दलही त्यांनी खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com