'मी धरणग्रस्त, माझं गाव भिकेला लागलंय' सयाजी शिंदे वृक्षतोडीवर म्हणाले, 'हे सगळे फसवणूक करतात, नंतर सोबत कोणी नसतं'

SAYAJI SHINDE ON BHIMASHANKAR: भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरातील टॉरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. ५० ते १०० वर्षांच्या झाडांची तोड आणि पर्यावरणाच्या नुकसानीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
SAYAJI SHINDE

SAYAJI SHINDE ON BHIMASHANKAR TREE CUTTING

esakal

Updated on: 

SAYAJI SHINDE ON TREE CUTTING: भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरात टॉरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी हजारो झाडांची कत्तल केली जातेय. झाडे कापतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक जण या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवताना पहायला मिळतायत. त्यातच आता सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीविरोधात संताप व्यक्त केलाय. तसंच ५० ते १०० वर्षे जुन्या झाडांची तोड करून त्याबदल्यात नवीन झाडं लावण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com