'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE VIDEO GOES VIRAL: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी 'आग ये सुंदरा' गाण्यावर डान्स केला. पूजा सावंतच्या कमेंटसह त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
AISHWARYA NARKAR DANCE VIDEO VIRAL

AISHWARYA NARKAR DANCE VIDEO VIRAL

esakal

Updated on: 

AISHWARYA AVINASH NARKAR DANCE ON AAG YE SUNDARA SONG: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडते. दोघांचा बिनधास्तपणा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतो. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

Loading content, please wait...