BALGANDHARVA THEATRE DIRTY WASHROOM VIRAL VIDEO
esakal
Amruta Deshmukh slams Balgandharva Rangmandir authorities: पुणे म्हटलं की, नाटकांसाठी गर्दी करणारा प्रेक्षक वर्ग. सिनेमापेक्षा प्रेक्षकांचा आजकाल जास्त कल हा नाटकांमध्ये पहायला मिळतोय. परंतु अनेक दिवसापासून नाटकाच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. अनेक मोठे कलाकार येतात. नाटक करतात, स्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची विनंती करतात. पंरतु त्या गोष्टा हव्या तितक्या गाभिर्याने घेतल्या जात नाही. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल खंतही व्यक्त करतात.