'पहिली बिअर मला माझ्या वडिलांनी पाजली' अभिनेत्री भारती आचरेकरचं वक्तव्य, म्हणाल्या...'माझे वडील युपीचे होते आणि त्यांनी...'

BHARTI ACHREKAR OPENS UP ABOUT HER PARENTS: ‘तिघी’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री भारती आचरेकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरात खूप मोकळं वातावरण होतं आणि त्यांची पहिली बिअर सुद्धा त्यांच्या वडिलांनीच दिली होती.
BHARTI ACHREKAR

BHARTI ACHREKAR

esakal

Updated on

BHARTI ACHREKAR TALKS ABOUT FAMILY: आई आणि मुलींच्या नात्यावर आधारित तिघी सिनेमामुळे अभिनेत्री भारती आचरेकर सध्या चर्चेत आहेत. दरम्यान तिघी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी त्या मुलाखती देताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच भारती आचरेकर यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलय. त्यांनी मुलाखतीत त्यांच्या आई-वडिलांबद्दल सांगितलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com